Daily Programs

संस्थानातील दैनंदिन कार्यक्रम खालील प्रमाणे

पहाटे ५.३०काकड आरती
७ ते ९.३०रुद्राभिषेक
१० ते ११.३०श्री सत्यदत्त पुजा
१२.००ते १२.३०आरती, शंखोदक
१२.३० ते २.१५ प्रसाद(भोजन)
२.१५ ते ७विश्रांती
७ ते ९.३०पालखी – फक्त गुरुवारी व विशिष्ट दिवशी
७.३० ते ८.३०सायंपूजा
८.३० ते ९आरती, करुणाष्टके व शंखोदक
९ ते ९.३०शेजारती